अश्विनी
कुचला / काजरा · Strychnine tree, Poison nut
Strychnos nux-vomica
कुचला / काजरा (Strychnos nux-vomica). चकचकीत पाने आणि नारिंगी गोल फळांतील चपट्या, चकतीसारख्या बिया ही ओळख.
पाहा२७ नक्षत्र वृक्ष
प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष असतो. तुमचे नक्षत्र निवडा आणि त्याच्या वृक्षाची माहिती वाचा.
कुचला / काजरा · Strychnine tree, Poison nut
Strychnos nux-vomica
कुचला / काजरा (Strychnos nux-vomica). चकचकीत पाने आणि नारिंगी गोल फळांतील चपट्या, चकतीसारख्या बिया ही ओळख.
पाहाआवळा · Indian gooseberry, Amla
Phyllanthus emblica
आवळा (Phyllanthus emblica). पिसांसारख्या दिसणाऱ्या बारीक पानांच्या फांद्या आणि फिकट हिरवी, सहा रेषांची गोल फळे.
पाहाउंबर / औदुंबर · Cluster fig
Ficus racemosa
उंबर / औदुंबर (Ficus racemosa). फळे फांद्यांच्या टोकाला नव्हे, तर खोडावर व जुन्या फांद्यांवर घोसाने येतात.
पाहाजांभूळ · Java plum, Jamun
Syzygium cumini
जांभूळ (Syzygium cumini). चकचकीत समोरासमोर पाने आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी गडद जांभळी फळे.
पाहाखैर · Cutch tree, Black catechu
Senegalia catechu
खैर (Senegalia catechu; जुने नाव Acacia catechu). फांद्यांवर वाकडे काटे, बारीक द्विपिच्छ पाने आणि चपट्या तपकिरी शेंगा.
पाहाकृष्णागरू · Agarwood
Aquilaria malaccensis
पुस्तकात तीन: कृष्णागरू (सुगंधी राळयुक्त लाकूड), चंदन (सुगंधी हृदयकाष्ठ) आणि बेहडा (त्रिफळेतील फळ). तिन्ही वेगवेगळ्या कुळांतील. मुख्य वृक्ष कृष्णागरू.
पाहाबांबू / वेळू · Bamboo
Bambusa spp.
बांबू / वेळू. वनस्पतिशास्त्रानुसार हा वृक्ष नसून मोठा, काष्ठमय गवतवर्गीय वनस्पतीसमूह (Poaceae) आहे; पेरांनी विभागलेले पोकळ/भरीव काठ ही ओळख.
पाहापिंपळ · Sacred fig, Peepal
Ficus religiosa
पिंपळ (Ficus religiosa). हृदयाकृती पानांचे लांब, निमुळते टोक ('ड्रिप टिप') ही सहज ओळख.
पाहानागचाफा / नागकेशर · Ceylon ironwood, Cobra saffron
Mesua ferrea
नागचाफा / नागकेशर (Mesua ferrea). पांढरी सुगंधी फुले, मध्यभागी असंख्य पिवळे पुंकेसर; कोवळी पालवी लाल.
पाहावड · Banyan
Ficus benghalensis
वड (Ficus benghalensis). फांद्यांवरून खाली येणाऱ्या पारंब्या जमिनीत रुजून नवी खोडे बनतात — ही सर्वात मोठी ओळख.
पाहापळस · Flame of the forest
Butea monosperma
पळस (Butea monosperma). त्रिपर्णी पाने; पाने गळलेल्या फांद्यांवर केशरी-लाल पोपटासारखी फुले.
पाहापायरी / पिंपरी (प्लक्ष) · Pakur / Plaksha fig
Ficus lacor
पायरी / पिंपरी, एक Ficus (उंबर-वड कुळातील) प्रजाती — मूळ पुस्तकानुसार Ficus lacor. स्थानिक नमुन्यावरून अंतिम खात्री बाकी.
पाहाजाई · Jasmine
Jasminum sp.
जाई (सुगंधी पांढऱ्या फुलांची वेल) — मुख्य; पर्याय रिठा (Sapindus trifoliatus — सॅपोनिनयुक्त फळांचा मोठा वृक्ष).
पाहाबेल · Bael, Wood apple
Aegle marmelos
बेल (Aegle marmelos). तीन पर्णिकांची सुगंधी पाने, फांद्यांवर काटे आणि कठीण कवचाची गोल फळे.
पाहाअर्जुन · Arjuna
Terminalia arjuna
अर्जुन (Terminalia arjuna). गुळगुळीत, फिकट राखाडी-गुलाबी साल पापुद्र्यांसारखी सोलून निघते; फळांना पाच पंख.
पाहाप्राजक्त / पारिजातक · Night-flowering jasmine, Coral jasmine
Nyctanthes arbor-tristis
प्राजक्त / पारिजातक (Nyctanthes arbor-tristis). पांढऱ्या सुगंधी पाकळ्या आणि केशरी देठ; फुले रात्री उमलतात व पहाटे गळतात.
पाहाबकुळ · Spanish cherry, Bullet wood
Mimusops elengi
बकुळ (Mimusops elengi). लहान, चांदणीसारख्या सुगंधी फुलांचा सदाहरित वृक्ष; वाळलेल्या फुलांनाही सुगंध राहतो.
पाहाकाटेसावर (शाल्मली) · Red silk-cotton tree
Bombax ceiba
काटेसावर (काटेरी खोड, मोठी लाल फुले) — मुख्य. पर्याय: देवदार व सरल (हिमालयी सूचिपर्णी) आणि लोध्र (लहान वृक्ष).
पाहाराळ / साल · Sal tree
Shorea robusta
राळ / साल (Shorea robusta). उंच, सरळ खोड आणि मोठी, चकचकीत पाने; खोडातून मिळणारी 'राळ'.
पाहावेत (वंजुल) · Rattan cane
Calamus rotang
वेत / वंजुळ (Calamus rotang) — समुद्रकाठी व पाण्याजवळ वाढणारी काटेरी आरोही ताडवर्गीय वनस्पती.
पाहाफणस · Jackfruit
Artocarpus heterophyllus
फणस (Artocarpus heterophyllus). खोडावर व जाड फांद्यांवर येणारे मोठे, काटेरी सालीचे फळ.
पाहारुई · Crown flower, Giant milkweed
Calotropis gigantea
रुई (Calotropis gigantea). राखाडी-हिरवी जाड पाने, मुकुटासारखी फिकट जांभळट/पांढरी फुले; तोडल्यावर पांढरा चीक.
पाहाशमी · Khejri, Ghaf
Prosopis cineraria
शमी (Prosopis cineraria). काटेरी फांद्या, बारीक द्विपिच्छ पाने आणि लांब शेंगा — कोरड्या प्रदेशातील वृक्ष.
पाहाकदंब · Kadam, Burflower tree
Neolamarckia cadamba
कदंब (Neolamarckia cadamba). गोलाकार, चेंडूसारखे केशरी-पिवळे सुगंधी फुलोरे, मोठी पाने आणि जलद वाढ.
पाहाआंबा · Mango
Mangifera indica
आंबा (Mangifera indica). लांब, चकचकीत पाने; कोवळी पालवी तांबूस; हिवाळ्यात मोहोर आणि उन्हाळ्यात फळे.
पाहाकडुलिंब · Neem
Azadirachta indica
कडुलिंब (Azadirachta indica). कडसे दातेरी पर्णिकांची संयुक्त पाने, कडू चव आणि लहान पांढऱ्या सुगंधी फुलांचे घोस.
पाहामोह · Mahua, Indian butter tree
Madhuca longifolia
मोह (Madhuca longifolia). फांद्यांच्या टोकांना गुच्छात पाने; उन्हाळ्याच्या सुरुवातीला रात्री गळणारी मांसल, मधाळ फिकट फुले.
पाहा